स्वच्छ शाळा, सुंदर शाळा.

राजमाता जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

१२ जानेवारी २०२२ रोजी शाळेमध्ये राजमाता जिजामाता भोसले आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दिपाली सुभाष इंगळे ह्या उपस्थित होत्या.